चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते भाजपात प्रवेश
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२५ । महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय....
चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्याकडून नवजात मुलीची हत्या; जामनेरातील धक्कादायक घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावामधून धक्कादायक घटना समोर....
ट्रकची दुचाकीला धडक ; अमळनेरच्या प्रौढाचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील गलवाडे प्रौढाचा मृत्यू झाला.
सोने दरवाढ थांबेना! आज किती रुपयांनी वाढला भाव? वाचा नवीन दर
मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होत असून दोन्ही धातूंचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.
ग्रॅज्युएट्स पास आहात का? बँक ऑफ इंडियामध्ये 400 पदांसाठी भरती
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
रिल्स बनवा अन् बक्षीस मिळवा…! मतदान जागृतीसाठी जळगाव महापालिकेची रिल्स स्पर्धा
मतदारांत जनजागृती साठी जळगाव महापालिकेका प्रशासन व स्वीप अभियानाच्या संयुक्त विद्यमाने रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून रेल्वेचा प्रवास महागणार; अशी असेल दरवाढ?
नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारने दरवाढीचा 'धक्का' दिला आहे.
जळगावात ६८ लिटर गावठी दारूसह देशी मद्याचा साठा जप्त
जळगाव एमआयडीसी व निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई करत ६८ लिटर गावठी दारूसह देशी मद्याचा साठा जप्त केला.














