Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

‘पद्मश्री’ चैत्राम पवार यांचा २७ रोजी जळगावात नागरी सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील पद्मश्री चैत्राम पवार नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे गुरुवारी (२७ मार्च) केंद्र शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात ...

जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय ; ३१ मार्चपर्यंत मिळेल लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एप्रिल 2024 मध्ये बँकेमार्फत थेट वाटप ...

jalgaon banana

केळी खरेदीचा नवीन ट्रेंड शेतकऱ्यांसह सर्वांना करतोय आश्चर्य चकीत ; काय आहे? वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । सध्या नवीन केळी कापणीच्या हंगामाला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. कापणी योग्य तयार असलेल्या शेत मालाला ...

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न

सण-उत्सव शांतते पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या ...

पोरांनो तयारीला लागा ; राज्यात लवकरच १० हजार पोलिसांची भरती होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. ...

वाहनधारकांनो लक्ष द्या! जळगाव शहरातील ‘या’ भागात उद्यापासून पाच दिवस कार बंदी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । जळगाव शहरातील मार्केटमध्ये तुम्हीही खरेदीसाठी कारने जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. रविवारचा गुढीपाडवा ...

Gold Rate : गुढीपाडव्याच्या तोंडावर जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार ; आताचे भाव पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । गुढीपाडवा हा मराठी सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये गुढी उभारली जाते आणि ...

मार्च महिना संपण्याआधी ही महत्वाचे कामे करा, अन्यथा १ एप्रिलपासून बसणार आर्थिक फटका

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । नवीन आर्थिक वर्ष सुरु व्हायला आता अवघा आठवला उरला आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा ...

जळगावकरांनो काळजी घ्या ! मार्च अखेरीस उष्णतेची लाट येणार, शासनाकडून जिल्ह्याला अलर्ट जारी..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारपासून उष्ण झळा आणि उकाड्याने जळगावकर हैराण झालाय. यातच ...