नोकरीची सुवर्णसंधी.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये मेगाभरती, तब्बल 92300 पगार मिळेल

नोव्हेंबर 14, 2022 5:08 PM

AOC Recruitment 2022 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत साहित्य सहाय्यक पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

AOC Recruitment 2022 jpg webp

पद संख्या – 419 पदे

रिक्त पदाचे नाव – साहित्य सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : १२ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022
मिळणारे वेतन –
साहित्य सहाय्यक Level 5 – Rs. 29,200/- to Rs.92,300/- दरमहा

असा करा अर्ज –
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now