⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एरंडोल विकासोत सर्व उमेदवार बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । एरंडोल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत २मे रोजी १३ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी १० उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला.

कर्जदार खातेदार – दुर्गादास राजाराम महाजन, योगराज भाऊलाल महाजन, विजय पंढरीनाथ महाजन,नितीन सदाशिव महाजन,राजेंद्र दोधू चौधरी
राजधर संतोष महाजन, ईश्वर नारायण पाटील,पंडीत लकडू पाटील. इतर मागासवर्ग – रविंद्र शांताराम महाजन. अनुसुचित जाती जमाती/भटक्या जमाती – वामन दौलत धनगर, रघुनाथ राजाराम ठाकुर. महिला राखीव मतदारसंघ – सुमनबाई हरचंद महाजन, निर्मलाबाई देविदास महाजन
या निवडीसाठी आमदार चिमणरावजी पाटील अमोल चिमणराव पाटील माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व रमेश परदेसी, एडवोकेट किशोर काळकर, रमेश महाजन, डॉक्टर सुरेश पाटील, रमेश निंबा महाजन, शांताराम धुडकू महाजन, विक्रम महाजन, रुपेश महाजन, संजय महाजन, किशोर निंबाळकर, प्राध्यापक मनोज पाटील, आशीर्वाद पाटील, अरुण पाटील, सुदर्शन महाजन, सुनील महाजन, प्रकाश चौधरी, जगन महाजन,अशोक महाजन प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश देशमुख, अशोक मोरे, रघुनाथ महाजन, भगवान देशमुख, शालिग्राम गायकवाड, सुधाकर देशमुख, विठ्ठल देशमुख, विजय महाजन यांनी परिश्रम घेतले.