Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

चाळीसगावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला ट्रकने चिरडले!

सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 31, 2022 | 10:21 am
accident 1

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगावात क्लास संपल्यानंतर स्कुटीने घरी जात असताना एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये मुलगी ठार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता धुळे रोडवरील महामार्गावर घडली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सायली भागवत हडपे (वय १५, रा. शिवदर्शन कॉलनी चाळीसगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास क्लास संपल्यानंतर आपल्या स्कुटीने घरी जात होती. तेव्हा अचानक मागून भरधाव वेगाने धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र.एम एच -46 एफ-३२३२) जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात सायली भागवत हडपे या मुलीचे उजवा हात व उजवा पाय ट्रकच्या पुढील चाकाखाली दाबले गेले. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली.

चाळीसगावातील दवाखान्यांमध्ये या मुलीला उपचारासाठी नेण्यात आले असता पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले मात्र तिची नाशिकला नेत असतानाच रस्त्यामध्ये प्राणज्योत मालवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व अपघातग्रस्त वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या आदेशानुसार किशोर सोनवणे हे करीत आहेत.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in घात-अपघात, चाळीसगाव
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
khadse

ईडीकडून संजय राऊतांची चौकशी, आता एकनाथराव खडसेंचं मोठं वक्तव्य

jalgaon 7

नेहरू चौक मित्र मंडळतर्फे 'जळगावच्या राजा'चे आज पाटपूजन

petrol diesel

कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच, पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम होणार?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group