जळगाव जिल्हाबातम्या

जळगावपेक्षा रावेरमध्ये जास्त मतदान ; 5 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 13 मे 2024 । राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडत असून यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 5 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली. त्यामध्ये जळगावपेक्षा रावेर लोकसभा मतदार संघातील टक्केवारी जास्त दिसून आली. जळगावात 51.98 % तर रावेरात 55.36 % मतदान झाले.

03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -51.98 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –49.50 %
14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –55.79 %
15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –47.40 %
16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –55.84 %
17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –50.37 %
18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -53.90 %

04 रावेर लोकसभा मतदारसंघ -55.36 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –55.99 %
11 रावेर विधानसभा मतदारसंघ –56.85%
12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –52.70 %
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –54.63 %
20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –53.20 %
21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 59.10 %

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button