जळगाव जिल्हा
पोलीस पाटीलांच्या मानधनात भरघोस वाढ ; आता ‘इतका’ पगार मिळणार
जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच पार पडली यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.राज्यातील गावागावात जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार मानधन मिळणार आहे.