⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी सुनंदा भास्कर नाईक यांची उमेदवारी

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी सुनंदा भास्कर नाईक यांची उमेदवारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी व्यक्तिगत मतदारसंघातून सुनंदा भास्कर नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना निरंजन पाटील, भूषण सोनवणे, रामकृष्ण पोळ, रघुनाथ पालवे, भानुदास नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.