पदवी पास तरुणांसाठी 906 जागांवर भरती, दरमहा पगार 34,000 पर्यंत

नोव्हेंबर 28, 2023 1:13 PM

तुम्ही जर ग्रॅज्युएट्स पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडमध्ये काही रिक्त पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. AAICLAS Bharti 2023

job jpg webp

सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) या पदासाठी ही भरती होणार असून एकूण 906 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 08 डिसेंबर 2023 पर्यंत किंवा त्याआधी करावा. AAICLAS Recruitment 2023

पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)
आवश्यक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750/- रुपये शुल्क भरावे लागेल तर SC/ST/महिला ₹100/- शुल्क
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2023 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा 
Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now