10वी पास तरुणांना देशसेवेची संधी.. ITBP मार्फत बंपर भरती जाहीर, पगार 69,100

ऑक्टोबर 1, 2023 4:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । 10वी पास तरुणांसाठी देशसेवेची मोठी संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 620 जागा भरल्या जाणार आहे. ITBP Bharti 2023

ITBP jpg webp

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जाहिरात दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे. ITBP Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा बोर्डातून 10 वी उत्तीर्ण

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा

वयोमर्यादा : 21 ते 23 वर्षेपर्यंत असावे.
अर्ज शुल्क : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)

तुम्हाला किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३: नुसार रु. 21,700/- ते 69,100/- दरमहा पगार मिळेल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now