शिंदे गटात होणार जोरदार इंकमिंग : ठाकरेंना बसणार धक्का !
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे आणि विकासाच्या व्हिजनमुळे मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बसला आहे.
मात्र येत्या काळात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून मोठे खिंडार पडणार असून लवकरच मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणार आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे जाहीर केले. यानंतर निवडणुकीचे वेध संपूर्ण राज्यात लागल्या आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे सर्व पक्ष आता पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना धक्का देणार आहे. यातच मुंबई महानगरपालिका देखील जवळ असल्यामुळे तिथे त्यांचं लक्ष जरा जास्त केंद्रित झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या काळात अजून मोठमोठे धक्के बसू शकतात असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे आणि विकासाच्या व्हिजनमुळे मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बसला मात्र येत्या काळात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून मोठे खिंडार पडणार असून लवकरच मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग शिवसेनेमध्ये होणार आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे जाहीर केले यानंतर निवडणुकीचे वेध संपूर्ण राज्यात लागल्या आहेत. भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे सर्व पक्ष आता पूर्ण ताकदीने निवड केली. अशातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना धक्का देणार आहे यातच मुंबई महानगरपालिका देखील जवळ असल्यामुळे तिथे त्यांचं लक्ष जरा जास्त केंद्रित झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या काळात अजून मोठमोठे धक्के बसू शकतात असे म्हटले जात आहे. याचबरोबर उत्तर महा
याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावर निवडणुका आहेत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा तोंडावर आली आहे. अशा वेळी सर्वत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा प्रमाणावर इनकमिंग होईल असे म्हटले जात आहे