---Advertisement---
महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग : खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२३। खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारविरोधात केलेलं एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडलं आहे. संजय राऊत यांच्यावर नाशिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sanjay raut

नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

---Advertisement---

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होतं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---