NHM Bharti : जळगावात विविध पदांवर बंपर भरती जाहीर, भरमसाठ पगार मिळेल

मे 3, 2023 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राष्ट्रीय आरोग्य अभियान नोकरी शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक संधी चालून आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत जळगाव येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 मे 2023 आहे. NHM Jalgaon Bharti 2023

job jpg webp

एकूण जागा : 54

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
या भरती अंतर्गत हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य आणि तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सरकारी नोकरी हवीय? मग येथे क्लीक करा

काय आहे आवश्यक पात्रता?
हृदयरोगतज्ज्ञ –
एमबीबीएस & एमडी / एमएस / डीएम कार्डिओलॉजी सह MMC नोंदणी
स्त्रीरोगतज्ञ – एमबीबीएस & एमडी/एमएस/डीजीओ सह MMC नोंदणी
बालरोगतज्ञ – एमबीबीएस & एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच सह MMC नोंदणी
भूलतज्ज्ञ – एमबीबीएस & एमडी/ एमएस / डीए / डीएनबी सह MMC नोंदणी
चिकित्सक – एमबीबीएस & एमडी (औषध) सह MMC नोंदणी
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस सह MMC नोंदणी
दंतवैद्य – बीडीएस / एमडीएस सह MMC नोंदणी
तंत्रज्ञ – डेंटल हायजिनिस्ट- (एनसीडी) 12वी विज्ञानासह आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये डिप्लोमा राज्य दंत परिषदेकडे नोंदणी (02 वर्षांचा अनुभव) एक्स-रे तंत्रज्ञ – (IPHS) – 10+2 सह डिप्लोमा संबंधित फील्ड (01 वर्षाचा अनुभव)
ऑडिओमेट्रिक सहाय्यक – (NPPCD) 12 वी सह डिप्लोमा संबंधित अभ्यासक्रम

वयाची अट : 28 एप्रिल 2023 रोजी 17 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
शुल्क : 150/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]

किती पगार मिळेल?
17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).

click here new

अधिकृत संकेतस्थळ : https://jalgaon.gov.in/
अधिसूचना पहा : PDF

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now