⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | NMU Recruitment : जळगावात पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी! तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल..

NMU Recruitment : जळगावात पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी! तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 ही आहे. NMU Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव :
मुख्य कार्यकारी अधिकारी – 1
पोर्टफोलिओ व्यवस्थापक -1
कार्यक्रम समन्वयक – 1

काय आहे शैक्षणिक पात्रता –
मुख्य कार्यकारी अधिकारी : संबंधित उत्कृष्ट प्रोफाइलसह कोणताही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधर किंवा व्यवस्थापनात पीजी पात्रता 03) 10 ते 15 वर्षे अनुभव.
पोर्टफोलिओ व्यवस्थापक : वाणिज्य किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, एमबीए (मार्केटिंग / फायनान्स / एचआर.
कार्यक्रम समन्वयक : कोणताही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा –
मुख्य कार्यकारी अधिकारी : 40 ते 50 वर्षे
पोर्टफोलिओ व्यवस्थापक : 35 वर्षे
कार्यक्रम समन्वयक : 30 वर्षे

किती पगार मिळेल तुम्हाला?
मुख्य कार्यकारी अधिकारी : 90,000 ते 1,10,000/-
पोर्टफोलिओ व्यवस्थापक : 30,000 ते 40,000/-
कार्यक्रम समन्वयक : 20,000 ते 30,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director & Coordinator, KCIIL, School of Life Sciences New Building, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Umavinagar, Jalgaon 425 001 (MS). (NMU Recruitment)
भरतीची अधिसूचना पहा : PDF
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.