राज्याच्या कृषि विभागात ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी..(आज शेवटची तारीख)

एप्रिल 20, 2023 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. राज्याच्या कृषि विभागात विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 असणार आहे. Krushi Recruitment 2023

krushi vibhag bharti jpg webp

एकूण जागा – २०

कोणती पदे भरली जाणार
वरिष्ठ लिपिक – 14 पदे
सहाय्यक अधीक्षक – 6 पदे

काय आहे पात्रता ?
वरिष्ठ लिपिक – उमेदवाराकडे पदवी आणि मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असावा. विधी पदवीधारकांना प्राधान्य.

सहाय्यक अधीक्षक – पदवी आणि पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

वय मर्यादा –कमीत कमी – 18 वर्ष व जास्तीत जास्त – 40 वर्ष
तुम्हाला किती पगार? :
वरिष्ठ लिपिक – Rs. 25,500/- ते Rs. 1,12,400/- दरमहा
सहाय्यक अधीक्षक – Rs. 25,500/- ते Rs. 1,12,400/- दरमहा

असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Krushi Vibhag Recruitment)
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा कृषि विभाग च्या अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now