नोकरी संधी

7वी, 12वी उत्तीर्णांसाठी पुण्यात सरकारी नोकरीची संधी.. भरपूर पगार मिळेल, लगेचच अर्ज करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CB Khadki Bharti 2023 : 7वी, 10वी पास ते डिप्लोमा, MBBS करणार्‍यांसाठी कॅन्टमध्ये भरती निघाली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत एकूण 97 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. CB Khadki Recruitment 2023

या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतील. kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रजिस्ट्रार 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
2) बालरोगतज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : (
i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा (ii) 05/07 वर्षे अनुभव
3) सहायक वैद्यकीय अधिकारी 03
शैक्षणिक पात्रता : 
MBBS
4) फार्मासिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/ B.Pharm/M.Pharm
5) फिजिओथेरपिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा
6) एक्स-रे तंत्रज्ञ 02
शैक्षणिक पात्रता : 
रेडिओग्राफी पदवी किंवा B.Sc (PCB) + रेडिओग्राफी डिप्लोमा
7) स्टेनोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
8) माळी 06
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर कोर्स किंवा फलोत्पादन डिप्लोमा
9) ड्रेसर 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा
10) वार्ड आया 06
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
11) वार्ड बॉय 04
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
12) पाउंडकीपर 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
13) मजदूर 06
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
14) वॉचमन 11
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
15) शिपाई 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
16) फायरमन 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन दल कोर्स
17) कारपेंटर 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटरी)
18) मेसन 01
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मसोनरी)
19) वायरमन 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन)
20) स्वच्छता निरीक्षक 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
21) सफाई कामगार (स्वीपर) 37
शैक्षणिक पात्रता :
 07वी उत्तीर्ण

अर्ज शुल्क : 600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]

तुम्हाला किती पगार मिळेल?
वेगवेगळ्या पदांसाठी 15,000 ते 2,87,000 रुपयांपर्यंतची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिसूचनेला भेट देऊन पदांनुसार वेतन तपासू शकतात. तसेच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button