10वी, 12वी पाससाठी केंद्रीय नोकरीची संधी.. भरपूर पगार मिळेल, आताच अर्ज करा

फेब्रुवारी 2, 2023 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी, 12वी पाससाठी केंद्रीय नोकरीची संधी चालून आलीय. भारतीय तटरक्षक दलात मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे. Indian Coast Guard Recruitment 2023

job jpg webp

एकूण पदसंख्या : 255

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

नाविक (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

नाविक (डोमेस्टिक ब्रांच)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]

शारीरिक पात्रता:
उंची:
 किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी : PDF
Apply Online अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now