जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पदांनुसार पात्र उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. CGHS Mumbai Bharti 2022
एकूण रिक्त पदसंख्या : ८४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मल्टी-टास्किंग स्टाफ (मेडिकल अटेंडंट/लेडी मेडिकल अटेंडंट)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण
फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म); आणि (ii) फार्मसी कायदा, 1948 अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणीकृत
नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून नर्सिंगमध्ये B.Sc (ऑनर्स); किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.Sc नर्सिंगचा नियमित अभ्यासक्रम; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग.
लोअर डिव्हिजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Additional Director Central Government Health Scheme, Old CGO Building (Pratishtha Bhawan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai 400 020.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :
लोअर डिव्हिजन क्लर्क: येथे क्लीक करा
मल्टी-टास्किंग स्टाफ (मेडिकल अटेंडंट/लेडी मेडिकल अटेंडंट): येथे क्लीक करा
फार्मासिस्ट : येथे क्लीक करा
नर्सिंग ऑफिसर: येथे क्लीक करा