मित्रा.. 10वी+ITI पास आहेस का? नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, आताच करा अर्ज

नोव्हेंबर 3, 2022 6:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी+आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आलीय. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (Western Coalfields Limited) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात (WCL Bharti 2022) प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेवाराने संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख ७ नोव्हेंबर पासून आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२२ ही आहे. WCL Recruitment 2022

job jpg webp

एकूण रिक्त पदसंख्या : ९००

रिक्त पदांचा तपशील
1) COPA 216
2) फिटर 221
3) इलेक्ट्रिशियन 228
4) वेल्डर (G&E) 59
5) वायरमन 24
6) सर्व्हेअर 09
7) मेकॅनिक (डिझेल) 37
8) मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10) मशिनिस्ट 13
11) टर्नर 11
12) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01) सिक्योरिटी गार्ड 60

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

काय आहे वयाची अट :
उमेदवाराचे वय २२ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे इतका असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
पगार (Stipend) : ७,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

भरतीची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now