⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती ; पगारही मिळेल भरपूर, असा करा अर्ज?

बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती ; पगारही मिळेल भरपूर, असा करा अर्ज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदाने काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात (Bank of Baroda Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आलेली असून पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. Bank of Baroda Bharti 2022

एकूण रिक्त पदे : ३४६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 320
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 24
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव

3) ग्रुप सेल्स हेड 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ 01
शैक्षणिक पात्रता 
: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.