जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची सुवर्णसंधी.. ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती

सप्टेंबर 29, 2022 4:43 PM

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

collecter office jalgaon 1 1

एकूण जागा : २८

रिक्त पदाचे नाव :  अशासकीय सदस्य

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now