⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर 8वी किंवा 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. MSRTC Recruitment 2022

पदसंख्या : ४१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
अप्रेन्टिस वेल्डर (Welders) –

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इलेक्ट्रिशियन (Electricians) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पेंटर ( Painters) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

टर्नर (Turners) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी दहावी र्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी :
सांधाता (वेल्डर) : येथे क्लिक करा
शीट मेटल वर्क्स : येथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा
पेंटर : येथे क्लिक करा
टर्नर : येथे क्लिक करा
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
: येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.