केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी..

सप्टेंबर 4, 2022 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केन्द्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, येथे रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे. KVS Recruitment 2022

job 1 jpg webp

रिक्त पदाचे नाव : पीजीटी – जीवशास्त्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ जीवन विज्ञान/ जैव विज्ञान/ जेनेटिक्स/ सूक्ष्म जीवशास्त्र/ जैव तंत्रज्ञान/ आण्विक जैव/वनस्पती शरीरविज्ञान पदवी च्या वेळी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा अभ्यास प्राधान्य – संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वरणगाव

मुलाखतीचे ठिकाण : KENDRIYA VIDYALAYA, OF, VARANGAON.

अधिकृत संकेतस्थळ : www.ofvarangaon.kvs.ac.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now