क्या बात है ! ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव येथे होणार विनापारीक्षा थेट भरती, 75000 पगार मिळेल
OF Varangaon Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. आयुध निर्माणी [Ordnance Factory Varangaon] वरणगाव येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे. मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०१
या पदासाठी होणार भरती?
१) वैद्यकीय व्यवसायी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस पदवी प्रमाणपत्र, NMC (MCI) द्वारे मान्यताप्राप्त / संबंधित राज्य वैद्यकीय परिषद
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Office of the Chief In-Charge, Ordnance Factory Hospital Varangaon, District – Jalgaon Maharashtra – 425308.
जाहिरात (Notification) पाहण्यसाठी : येथे क्लिक करा