7वी उत्तीर्ण आहात का? या ठिकाणी सुरूय भरती, कसा कराल अर्ज?

जुलै 30, 2022 4:22 PM

Bal Vikas Prakalp Recruitment 2022 : तुम्ही जर सातवी पास असाल तर ही एक संधी तुमच्यासाठी आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अंगणवाडी मदतनीस पदांसाठी ही होणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

job jpg webp

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अमरावती.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now