महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 12वी पास उमेदवारांना जॉबची संधी.. असा करा अर्ज?

जुलै 17, 2022 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) मध्ये ड्राफ्टमन पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. Thane Mahanagarpalika Recruitment 2022

job jpg webp

पदाचे नाव : ड्राफ्टमन

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी पास ०२) Architectural / Civil Draftsman या शाखेतून आयटीआय उत्तीर्ण ०३) Architectural – Auto CAD कोर्स उत्तीर्ण ०४) किमान ३ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [इतर संवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य्मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now