पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

जुलै 16, 2022 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवाराने ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. Pachora People Co Operative Bank Recruitment 2022

job jpg webp

रिक्त पदसंख्या : ०६

रिक्त पदांचा तपशील:

१) मुख्य कार्यकारी अधिकारी
२) शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – Graduate/ Postgraduate degree/ CA/ MBA (Refer PDF)
वयोमर्यादा – 65 वर्षे

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याचा पत्ता – पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव – 425201
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now