जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । गुरुपौर्णिमा निमित्त श्री.किरीट भाईजी यांचा उद्या बुधवारी सकाळी ९ ते १२ दरम्यान छत्रपती संभाजीराजे काव्यसंकुल, जळगाव येथे तुलसी परिवारातर्फे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व भाषिक बंधु-भगिनीनी उपस्थित राहुन दर्शनाचा व आशिर्वचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंदर कार्यक्रमात, गुरुपुमन, गुरुवंदना, क्रविवरजी यांचे आशिर्वाचन, प्रभातरी व दर्शन नंतर प्रसादाचा समावेश आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त बंधु-भगिनीनी उपस्थित राहुन दर्शनाचा व आशिर्वचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुलसी परिवारातर्फे करण्यात आले आहे.













