---Advertisement---
नोकरी संधी

Railway Recruitment : रेल्वेत 1664 जागांसाठी बंपर भरती, 10वी पास उमेदवारांना मिळेल 56000 रुपये पगार

---Advertisement---

RRC Bharti 2022 : रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी चालून आली आहे. RRC उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज, झांसी आणि आग्रा विभागात १६६४ शिकाऊ उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ ऑगस्ट २०२२ आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcpryj.org द्वारे अर्ज करू शकतात. Railway Recruitment 2022

train

एकूण जागा : १६५९

---Advertisement---

रिक्त पदांचा तपशील
१) प्रयागराज- ७०३
२) झाशी – 660
३) आग्रा – 296

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून SSC/Matriculation/इयत्ता 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज शुल्क :
उमेदवारांना रु. 100 भरावे लागतील.

पगार : १८,००० ते ५६,९०० /-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---