NMU Jalgaon Recruitment 2022 : कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १०५ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२२ आहे. (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon)
NMU Jalgaon Bharti 2022 : एकूण जागा : १०५
या पदासाठी होणार भरती :
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor
आवश्यक पात्रता :
०१) ५५% गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/ बी.ई./बी.टेक.एमसीए ०२) पीएच.डी. ०३) NET/SET ०४) अनुभव
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST – २५०/- रुपये]
इतका मिळेल पगार (Pay Scale) :
१८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०९ जून २०२२ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Finance and Accounts Officer, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmu.ac.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा