नर्मदाबाई पाटील यांचे निधन

एप्रिल 17, 2022 10:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । विरावली येथील रहिवासी नर्मदाबाई पंडित पाटील (वय ९०) यांचे आज दि.१७ रोजी सकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले.

death 36 jpg webp

अंत्ययात्रा रविवारी १७ रोजी संध्याकाळी 4 वाजता विरावली येथून निघणार आहे. ते जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी युवराज पंडित पाटील, भीमसिंग पंडित पाटील, देविदास पंडित पाटील यांच्या आई तर साई कृषी केंद्राचे संचालक तथा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पवन युवराज पाटील, निलेश युवराज पाटील, देवेंद्र भीमसिंग पाटील (सोनू), शुभम देविदास पाटील यांच्या आजी होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now