डॉ.अदित्य गाजरे यांची निवड

एप्रिल 16, 2022 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । येथिल रहिवासी डॉ.अदित्य शशिकांत गाजरे यांची नागपूर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात डी.एम.मेडिकल गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजीसाठी निवड झाली आहे.

गाजरे jpg webp

देशातून त्यांनी १३४ वा क्रमांक प्राप्त केला आहे. डाॅ. आदित्य गाजरे यांनी यापूर्वी मुंबई येथील सायन हॉस्पिटल येथून त्यांनी एम. डी. मेडिसिन ही पदवी मिळविली आहे. डॉ.अदित्य हे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे किडनी विभाग प्रमुख डॉ.शशिकांत व रजनी गाजरे यांचे सुपूत्र आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now