माधवराव सूर्यवंशी यांचे निधन

मार्च 12, 2022 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । अमळनेर येथील पटवारी कॉलनीतील रहिवासी तथा पंचायत समितीचे निवृत्त लेखाधिकारी माधवराव झावरू सूर्यवंशी (वय ७५) १० रोजी रात्री निधन झाले.

death 80 jpg webp

ते पिंपळीचे ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी यांचे वडील होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now