Home - जळगाव जिल्हा - हरिराम लाहोटी यांचे निधन जळगाव जिल्हा निधन वार्ता भुसावळहरिराम लाहोटी यांचे निधन By टीम जळगाव लाईव्हमार्च 6, 2022 11:23 AM जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील रामेश्वर नगर येथील लाहोटी बुक डेपोचे संचालक हरिराम अमरचंद लाहोटी (वय ९४) यांचे ३ राेजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते राधेश्याम लाहोटी यांचे काका तर सुनील हरिराम लाहोटी यांचे वडील होत.