जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । शहरातील गणेश कॉलनीतील रहिवासी वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाचे सहमंत्री प्रकाशचंद नैनसुख समदडिया (वय ७५) यांचे शुक्रवारी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले.

ते भरत, जयेश, शैलेश समदडिया यांचे वडील होत.