भारतीय नौसेना (Indian Navy Jobs) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Navy Tradesman Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. या पदभरतीसाठी लवकरच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती इंडियन नेव्हीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) इलेक्ट्रिकल फिटर 164
2) इलेक्ट्रो प्लेटर 10
3) इंजिन फिटर 163
4) फाउंड्री 06
5) पॅटर्न मेकर 08
6) ICE फिटर 110
7) इन्स्ट्रुमेंट फिटर 31
8) मशिनिस्ट 70
9) मिलराइट फिटर 51
10) पेंटर 53
11) प्लेटर 60
12) शीट मेटल वर्कर 10
13) पाईप फिटर 77
14) रेफ. & AC फिटर 46
15) टेलर 17
16) वेल्डर 89
17) रडार फिटर 37
18) रेडिओ फिटर 21
19) रिगर 55
20) शिपराइट 102
21) ब्लॅकस्मिथ 07
22) बॉयलर मेकर 21
23) सिव्हिल वर्क्स 38
24) कॉम्प्युटर फिटर 12
25) इलेक्ट्रॉनिक फिटर 47
26) जायरो फिटर 07
27) मशिनरी कंट्रोल फिटर 08
28) सोनार फिटर 19
29) वेपन फिटर 47
30) हॉट इन्सुलेटर 03
31) शिप फिटर 17
32) GT फिटर 36
33) ICE फिटर क्रेन 89
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ०३) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)
वयाची अट : २० मार्च २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
अशी होणार निवड
लेखी परीक्षा
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2022 (11:30 PM)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?











