जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । शहरातील प्रतापनगर परिसरात राहणाऱ्या कमलाबाई निहालचंदजी जैन (वय-७५) यांचे शनिवारी निधन झाले. दि.१३ रोजी त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून सकाळी ११ वाजेच्या सुमारास निघणार आहे.

नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्या बांधकाम व्यावसायिक नरेंद्र जैन यांच्या मातोश्री होत्या.

हे देखील वाचा :
- डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; १.३५ लाखांचा ऐवज लंपास
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी मेगाभरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची संधी..
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर












