जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील जुने जळगाव परिसरातील रहिवासी रविंद्र रामदास तिवाणे (वय ५०) यांचे शनिवार रात्री १२.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा दि. ३० रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरून निघणार आहे. मयत रविंद्र तिवाणे यांच्या २ भाऊ, २ मुले, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मिलन पान हाऊसचे संचालक लक्ष्मण तिवाणे यांचे लहान बंधू होते.

हे देखील वाचा :
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद






