जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध याेजना राबवल्या जातात. त्यात सरकार मॅट्रीकाेत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकाेत्तर शिक्षण, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन या याेजनांचा समावेश आहे.

प्रथम वर्ष व नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन भरावे, असे सहायक आयुक्त याेगेश पाटील यांनी कळवले आहे.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







