जळगाव जिल्हाजळगाव शहर
प्रजासत्ताक दिनानिमित्त कापड व्यापाऱ्यांनी केले रक्तदान, ९० बाटल्या रक्त संकलित
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील होलसेल रेडीमेड होजियरी, कापड असोसिएशन व माधवराव गोवळकर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
एसोसिएशनचे अध्य्क्ष राजेश जेवलानी, उपाध्यक्ष प्रकाश नागदेव, प्रमुख राजेश थोरानी, मनोज साहित्या, सागर मंधवानी, दीपक मंधवानी, सुशील तलरेजा, धीरज मताणी, रवि लेखवानी, संजय नाथानी, जोगेंद्र जाधवानी व डॉ. जितेंद्र शाह उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन