जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील रहिवासी नारायण धोंडू कोल्हे (बारी) यांचे आज दुपारी २.३० वा. वृद्धपळाने निधन झाले. ते अवधूत नारायण कोल्हे यांचे वडील होते.
त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ५.३० वाजात राहत्या घरून नेरीनाका स्मशानभूमी कडे निघेल.