जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । मराठा सेवा संघाच्या महानगर उपाध्यक्षपदी संदीप सुकदेवराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांचे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महानगर अध्यक्ष हिरामण चव्हाण, खुशाल चव्हाण यांनी गाैरव केला.
हे देखील वाचा :
- सोने दरात 800 रुपयाची घसरण ; जळगावात प्रति तोळ्याचा भाव किती? तपासून घ्या..
- उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मिळेल दिलासा, जिल्ह्यात पावसाचा इशारा
- स्मिताताईंसमोर चर्चेस येण्याचे करण पवारांनी टाळले; वाचा काय घडले रोटरी क्लबच्या कार्यक्रमात
- प्रवाशांनो लक्ष द्या ! वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू ‘या’ तारखेला रद्द
- तळीरामांनो सावधान ! जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त, 75 लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल जप्त