जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । शहरातील सद्गुरू मॅटर्निटीचे डॉ.एल.सी.पाटील (वय ६७) यांचे साेमवारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. सरोजिनी पाटील, मुलगी डॉ.मोहिनी निखिल पाटील व डॉ. सोनल धीरज पाटील असा परिवार आहे.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








