जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील प्रगतशील शेतकरी अरुण देवराम पाटील (वय ५८) यांचे २८ डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले,२ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते नारायण व बापूराव पाटील यांचे बंधू तर डॉ. प्रवीण व अतुल पाटील यांचे वडील अाणि पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांचे काका होत.
हे देखील वाचा :
- ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
- माजी महापौर ललित कोल्हे यांना पितृशोक
- नदीत पोहायला जाणे पडले महागात; कावड यात्रेतील तीन तरुण भाविकांचा मृत्यू
- धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
- दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने मायलेकीचा जागीच मृत्यू