संगीता झांबरे यांचे निधन

डिसेंबर 28, 2021 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । फैजपूर येथील रहिवासी संगीता विनोद झांबरे (वय ४८) यांचे सोमवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

nidhan 26 jpg webp

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सावदा येथील बीएसएनएल मधील सेवानिवृत्त कर्मचारी विनोद झांबरे यांच्या त्यात पत्नी, तर केतन झांबरे यांच्या त्या आई होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now