---Advertisement---
जळगाव जिल्हा कोरोना

जळगाव शहरासह जिल्ह्यातील १४ तालुके निरंक; वाचा आजची आकडेवारी

corona update
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जामनेर व चाळीसगाव तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

corona update

तालुकानिहाय आकडेवारी

---Advertisement---

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ -०, अमळनेर -०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---