वेदश्री साखरे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात दहावी

जुलै 14, 2026 9:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ओरीयन इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थीनी वेदश्री प्रशांत साखरे ही राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तालुक्यातून दहावी आणि जिल्ह्यातील 112 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

vedashri sakhare

ती सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपशिक्षक प्रशांत गजानन साखरे, उपशिक्षीका विद्या प्रशांत साखरे यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल साखरे व कुळकर्णी परिवाराकडून तिचे कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now