---Advertisement---
नोकरी संधी

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी पदभरती; परीक्षा न देता मिळेल नोकरी, तब्बल एवढा पगार मिळेल?

---Advertisement---

बँक नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, बँक ऑफ महाराष्ट्रने स्केल-II, III, IV, V, VI आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. विशेष या भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी bankofmaharashtra.in/current-openings या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. Bank of Maharashtra Bharti 2025

Bank of Maharashtra Recruitment jpg webp webp

या भरती प्रक्रियेद्वारे, विविध पदांवर एकूण १७२ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.Tech/BE (Computer Science/ IT/Electronics and Communications / Electronics and Tele Communications / Electronics/) किंवा MCA/ MCS/ M.Sc. (Electronics/ Computer Science) (ii) अनुभव

वयाची अट अन् निवड पद्धत :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षे असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी स्केल II पदासाठी ६४८२० ते ९३९६० रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी 85920- 105280 पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी 102300- 120940 पगार मिळणार आहे. स्केल VII साठी 156500- 173860 पगार मिळणार आहे.
अर्ज शुल्क –
१. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ११८० रुपये शुल्क भरावे लागेल.
२. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ११८ रुपये शुल्क भरावे लागेल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---