⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | चांदी ५२०० रुपयांनी स्वस्त ; तपासा आजचे जळगावातील सोने-चांदीचे नवे दर

चांदी ५२०० रुपयांनी स्वस्त ; तपासा आजचे जळगावातील सोने-चांदीचे नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले.  जळगावच्या सुवर्णबाजारात काल सोमवारी सोन्याचा भाव स्थिर ठेवल्यानंतर आज मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज चांदी तब्बल ५ हजार २०० रुपयाने स्वस्त झाली आहे.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

तर आज चांदीचा दर तब्बल ५ हजार २०० रुपयाने घसरला आहे. आज चांदीच्या प्रति १ किलोचा भाव ७२,००० रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.