बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

सम्राट कॉलनीत लागले १२ सीसीटीव्ही कॅमेरे !

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे पोलीस दलातर्फे बारा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचे उद्घाटन नाशिक विभागाचे एजी बी.जी.शेखर.पाटील व एस.पी.जय.कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक कुंदन काळे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वॅार्डाचे नगरसेवक या नात्याने त्यांनी या कॅमेरा विकत घेण्यासाठी काही आर्थिक मदत केली. यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले.